लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news in Marathi | राहुल नार्वेकर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | BMC Election 2026 Assembly Speaker Rahul Narwekar has given a clarification regarding the candidature given to three members of his family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घरात तिघांना मिळालेल्या उमेदवारीवरुन स्पष्टीकरण दिले आहे. ...

“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार - Marathi News | maharashtra legislative council is a model for the country said rahul narvekar in winter session 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार

Maharashtra Assembly Winter Session 2025: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या समृद्ध संसदीय परंपरेचे कौतुक केले. ...

...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले? - Marathi News | otherwise we will directly bring the violation of rights against the chief secretary said rahul narvekar in winter session 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?

Maharashtra Assembly Winter Session 2025: लक्षवेधी सूचनांबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट निर्देश दिले. ...

“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश - Marathi News | winter session maharashtra 2025 assembly speaker rahul narvekar directs that implement toll waiver for ev vehicles within 8 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश

Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही अधोरेखित करत महत्त्वाचे निर्देश दिले. ...

Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी - Marathi News | Congress Leader Nana Patole Demands Removal of State Election Commissioner in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी!

Nana Patole On ECI: निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आयुक्तांना हटवण्याची मागणी विधानसभेत केली. ...

शुक्ला कंपाउंडच्या पीडितांसाठी गोपाळ शेट्टी यांची विधानसभा अध्यक्षांकडे संयुक्त बैठकीची मागणी - Marathi News | Gopal Shetty demands joint meeting with Assembly Speaker for Shukla Compound victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुक्ला कंपाउंडच्या पीडितांसाठी गोपाळ शेट्टी यांची विधानसभा अध्यक्षांकडे संयुक्त बैठकीची मागणी

Mumbai News: दहिसर (पूर्व) रावळपाडा येथील शुक्ला कंपाउंडमधील शेकडो झोपडीधारक आणि लघु उद्योजकांवर झालेल्या कथित अन्यायकारक निष्कासनाविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. ...

नारी शक्तीच्या मदतीनेच विकासाची उंची गाठता येईल; राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Only with the help of women's power can we reach the heights of development; Rahul Narvekar expressed his belief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारी शक्तीच्या मदतीनेच विकासाची उंची गाठता येईल; राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला विश्वास

‘लोकमत वुमन्स अचिव्हर्स अवॉर्ड्स’ सोहळा दिमाखात संपन्न ...

LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित' - Marathi News | LGEC 2025: 'Ladki Bahin' scheme has given a boost to the economy of Maharashtra; Sunil Tatkare, Rahul Narvekar Explained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'

मागील १०-१२ वर्षात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातूनच अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे असं तटकरे यांनी म्हटलं. ...