लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news, मराठी बातम्या

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद - Marathi News | You are very important to me; Rahul narvekar want support of the opposition maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद

विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताच सभागृहात बाके वाजवून जोरदार स्वागत ...

अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसताच राहुल नार्वेकरांनी मविआ आमदारांना केलं आश्वस्त; म्हणाले... - Marathi News | bjp Rahul Narvekar assured the Mva MLAs after elected as speaker of maharashtra assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसताच राहुल नार्वेकरांनी मविआ आमदारांना केलं आश्वस्त; म्हणाले...

तुमची संख्या कमी असली तरी तुमचा आवाज कमी होऊ देणार नाही, असा शब्द राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना दिला आहे. ...

“राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे”; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | maharashtra assembly session december 2024 ncp sp jayant patil taunts that rahul Narvekar verdict still considered by supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे”; जयंत पाटलांचा टोला

Maharashtra Assembly Session December 2024: सुप्रीम कोर्ट अजूनही राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर विचार करत आहे, या सगळ्यात एक सरन्यायाधीश घरी गेले, असे सांगत जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

“गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीसांमध्ये मोठा बदल घडला, अभिनंदन केलेच पाहिजे”: जयंत पाटील - Marathi News | maharashtra assembly session december 2024 ncp sp jayant patil said cm devendra fadnavis has changed a lot in last 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीसांमध्ये मोठा बदल घडला, अभिनंदन केलेच पाहिजे”: जयंत पाटील

Maharashtra Assembly Session December 2024: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना महायुतीला टोलेही लगावले. ...

'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला, सगळेच हसले - Marathi News | Nana patol, special thanks to you too; everyone laughed on Devendra Fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला, सगळेच हसले

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतरच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नार्वेकरांचं कौतुक केले.  ...

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार - Marathi News | Rahul Narvekar unanimously elected as Assembly Speaker, Devendra Fadnavis praises him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार

अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ...

विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे पहिले नाहीत, ठरतील दुसरे; मग पहिले कोण?  - Marathi News | Rahul Narvekar, who will become the Speaker of the Legislative Assembly for the second consecutive term, is not the first, but the second; So who is the first?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे पहिले नाहीत, ठरतील दुसरे; मग पहिले कोण? 

संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल. ...

विधानसभाध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर अर्ज भरला, आज बिनविरोध निवड होणार, विरोधकांचा उमेदवार नाही  - Marathi News | Rahul Narvekar again filed his application for the post of Assembly Speaker, the election will be unopposed today, there is no opposition candidate.  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभाध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर अर्ज भरला, आज बिनविरोध निवड होणार, विरोधकांचा उमेदवार नाही 

२०२२ मध्ये भाजप-शिंदेसेनेचे सरकार आले, तेव्हा नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. ...