हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार १२ ऑक्टोबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार
नारायण गड (बीड) - मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, एवढी गर्दी जमेल असं वाटलं नव्हतं, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छुकांकडून मिळाला १.६८ कोटी रुपयांचा निधी
शिंदेसेनेचा दसरा मेळावा
ठाकसेसेनेचा दसरा मेळावा
राज ठाकरेंचं पॉडकास्ट
'मिशन महाराष्ट्र'
अजित पवार
विजयादशमी विशेष
PM नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
राहुल नार्वेकर
All
News
Photos
Videos
Rahul Narvekar Latest news
FOLLOW
Rahul narvekar, Latest Marathi News
राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
महाराष्ट्र :
"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण
मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
राष्ट्रीय :
"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. ...
राष्ट्रीय :
शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे. ...
राष्ट्रीय :
शिंदे- अजितदादांचे आमदार अपात्र झाले तर काय?; SC च्या सुनावणीवर वकील सांगतात...
शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
मुंबई :
"मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा"
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : अधिकाऱ्यांवर कारवाई करणार ...
मुंबई :
राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत
एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे. ...
मुंबई :
मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या; विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश
Mumbai News : मुंबईतल्या पाणीकपातीचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आता या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलवली आहे. ...
महाराष्ट्र :
लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश
सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ...
Next Page