लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news in Marathi | राहुल नार्वेकर मराठी बातम्या

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात - Marathi News | bmc election 2026 allegation of rejection of candidature on the instructions of rahul narvekar 8 candidates move High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात

उच्च न्यायालयाने हे प्रकरण योग्य वेळी सुनावणीसाठी घेण्यात येईल, असे म्हटले.   ...

अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार? - Marathi News | BMC Election: Independent candidate Tejal Pawar shocking allegations against BJP Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?

मुंबईतील वार्ड क्रमांक २२६ मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. ...

"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी - Marathi News | "Rahul Narvekar has ruined the reputation of the Assembly Speaker, dismiss him", demands Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा''

Harshwardhan Sapkal Criticize Rahul Narvekar: संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष परिषदेचा सभापती ही संवैधानिक पदे आहेत, त्यांचा आदराने उल्लेख केला ज ...

राहुल नार्वेकरांविरोधात आधी आरोप, आता यू टर्न; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, "माहिती असतानाही त्यांनी..." - Marathi News | BMC Election 2026 Colaba Nomination Chaos JDS Takes U Turn on Complaint Against Rahul Narwekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांविरोधात आधी आरोप, आता यू टर्न; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, "माहिती असतानाही त्यांनी..."

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात दिलेली तक्रार जेडीएसने मागे घेतली. ...

“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप - Marathi News | bmc election 2026 the assembly speaker should be suspended uddhav thackeray alleges misuse of office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप

भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ...

"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका - Marathi News | Election Commission should take action against Rahul Narvekar after viral video of haribhau rathod said congress harshvardhan sapkal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका

Rahul Narvekar Viral Video, Mumbai BMC Election 2026: कुख्यात गुंड निलेश घायवळप्रकरणी अजित पवारांचा खुलासा अत्यंत गंभीर, घायवळला मदत करणाऱ्या मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी ...

राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप - Marathi News | BMC Election: BJP Rahul Narvekar video goes viral, "You're messing with me.."; Haribhau Rathod also made serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप

आमच्याकडून पैसे भरून घेतले परंतु अर्ज घेतले नाही, राहुल नार्वेकर आम्हाला धमकी देत होते. निवडणूक आयोगाचे कॅमेरे, सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. या प्रकारात पोलीस आणि निवडणूक आयोग जबाबदार आहेत असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. ...

पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...” - Marathi News | bmc election 2026 bjp rahul narvekar replied thackeray group accusation of misuse of post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”

BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ...