लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सूस व म्हाळुंगेचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार; मुळशी धरणातून पुणे पश्चिम विभागाला पाणी मिळणार  - Marathi News | The water problem of Soos and Mhalunge will be solved forever; Pune West division will get water from Mulshi dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूस व म्हाळुंगेचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...

PMC Elections : निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने अस्मिता गाडीवडर निलंबित - Marathi News | PMC Elections news Asmita Gadivader suspended for not appearing for election work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने अस्मिता गाडीवडर निलंबित

पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोबंरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ...

राज्यात सिकल सेलचे २४ हजार रुग्ण, २.५ लाखांहून अधिक वाहक - Marathi News | pune news 24 thousand sickle cell patients in the state, more than 2.5 lakh carriers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सिकल सेलचे २४ हजार रुग्ण, २.५ लाखांहून अधिक वाहक

- आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक ...

‘म्हाडा’च्या सोडतीला परवानगी द्या; राज्य निवडणूक आयोगाकडे ‘म्हाडा’ सभापतींची मागणी - Marathi News | Allow MHADA lottery; MHADA Chairman demands from State Election Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘म्हाडा’च्या सोडतीला परवानगी द्या; राज्य निवडणूक आयोगाकडे ‘म्हाडा’ सभापतींची मागणी

पुणे : म्हाडाने काढलेल्या ४ हजार १८६ घरांसाठी सोडतीला आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाकडे सोडत जाहीर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ‘म्हाडा’चे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही मागणी केली आहे. ...

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आजीव सदस्यांमध्ये राजकीय घुसखोरी - Marathi News | Pune news Political infiltration among living members of Maharashtra Cricket Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आजीव सदस्यांमध्ये राजकीय घुसखोरी

- सुप्रिया सुळे यांची मुलगी, रोहित पवार यांच्या पत्नीचा समावेश ...

PMC Elections : आघाडी, युती ठरेना; महापालिकेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची प्रचाराला सुरुवात - Marathi News | PMC Elections Alliance, coalition not decided; campaigning of aspirants in full swing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आघाडी, युती ठरेना; महापालिकेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची प्रचाराला सुरुवात

सर्वच राजकीय पक्षांतील ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे ...

पुणे शहराच्या अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत बंद - Marathi News | Water supply disrupted in many parts of Pune city; Water supply to this area to be closed till Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत बंद

लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. ...

तब्बल ६८ लाखांच्या मालाचा छडा; अवघ्या ७२ तासांत गुन्ह्याची उकल, एका आरोपीला अटक - Marathi News | Goods worth Rs 68 lakhs seized Crime solved in just 72 hours one accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ६८ लाखांच्या मालाचा छडा; अवघ्या ७२ तासांत गुन्ह्याची उकल, एका आरोपीला अटक

रांजणगाव येथील चमाडिया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीचा सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर वस्तूंचा मोठा साठा ठेवण्यात आला होता ...