लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मूल होत नसल्याने नेहमी वाद; चारित्र्यावरही संशय, बायकोचा गळा दाबून खून करून नवरा पोलीस ठाण्यात हजर - Marathi News | Constant arguments due to not having children Suspicion over character husband appears at police station after strangling wife to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूल होत नसल्याने नेहमी वाद; चारित्र्यावरही संशय, बायकोचा गळा दाबून खून करून नवरा पोलीस ठाण्यात हजर

दोघांचे २०१८ मध्ये लग्न झाले असून पत्नीला मूल होत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. तसेच गेल्या काही दिवसांपासून तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता ...

काम पूर्ण न झालेल्या स्थानकांना वगळून धावणार हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘डेडलाइन’ चुकली - Marathi News | Hinjewadi Shivajinagar Metro will run excluding unfinished stations The deadline given by the Chief Minister devendra fadanvis has been missed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काम पूर्ण न झालेल्या स्थानकांना वगळून धावणार हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘डेडलाइन’ चुकली

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील २३ पैकी ११ स्थानकांचे काम अपूर्ण असून, त्यातील सरकते जिने, प्रतीक्षालये व पार्किंग सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ...

हेलिकॉप्टरने स्वस्तात चारधाम यात्रा; ज्येष्ठांना आमिष, ५४ भाविकांची लाखो रुपयांची लूट - Marathi News | Cheap Chardham Yatra by helicopter; Senior citizens lured, 54 devotees robbed of lakhs of rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हेलिकॉप्टरने स्वस्तात चारधाम यात्रा; ज्येष्ठांना आमिष, ५४ भाविकांची लाखो रुपयांची लूट

हेलिकॉप्टरसाठी अतिरिक्त प्रत्येकी १५ हजार रुपये घेऊनही त्यांना सेवा दिली नाही ...

राजाराम पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार; 'या' वेळेत पुल राहणार बंद - Marathi News | Rajaram Bridge repair work to begin; bridge will remain closed during 'this' time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजाराम पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार; 'या' वेळेत पुल राहणार बंद

राजाराम पुलाची २६ डिसेंबरपासून ते १७ जानेवारीपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. ...

PMC Elections : जागावाटपावरून महायुतीत तणाव; शिंदेसेनेची २५ जागांची ठाम मागणी - Marathi News | PMC Elections Tension in the Grand Alliance over seat sharing, Shinde Sena's firm demand for 25 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : जागावाटपावरून महायुतीत तणाव; शिंदेसेनेची २५ जागांची ठाम मागणी

पुण्यातील गोखले रोड परिसरात असलेल्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत नाराजी व्यक्त केली. ...

सावधान..! ‘तुमच्या गाडीचे ई-चलन भरा’ म्हणणारे ॲप ठरतेय फसवे - Marathi News | pune news beware The app that says 'Pay your vehicles e-challan turns out to be a scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान..! ‘तुमच्या गाडीचे ई-चलन भरा’ म्हणणारे ॲप ठरतेय फसवे

- ई-चलन एपीके फाईलद्वारे मोबाइल हॅक; अनेकांना फसवणुकीचा फटका ...

शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; कर्वनगर, रामटेकडी येथे जलवाहिनी फुटली - Marathi News | pune water supply disrupted in many parts of the city; Water main burst in Karvanagar, Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; कर्वनगर, रामटेकडी येथे जलवाहिनी फुटली

कर्वेनगरनंतर रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पम्पिंग लाईन अचानक फुटल्याने दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. ...

PMC Elections : 'नेकी का काम आंदेकर का नाम..' बघा मला लोकशाहीत कसं आणलय'; उमेदवारी अर्ज भरताना बंडू आंदेकरची घोषणाबाजी - Marathi News | PMC Elections Look how I was brought into democracy; Bandu Andekar's slogans while filing his nomination papers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नेकी का काम आंदेकर का नाम..' बघा मला लोकशाहीत कसं आणलय'

- “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या. ...