लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Govt chief minister threatened with death | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

फोन क्रमांकाचा तपशीलही मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. ...

गोव्यात रेशनवर मिळणार कांदा; साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना होणार लाभ - Marathi News | Onion will be available on ration in Goa; Three and a half lakh ration card holders will benefit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रेशनवर मिळणार कांदा; साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना होणार लाभ

नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्याशी लोकमतने केलेला वार्तालाप... ...

"साक्षात देव जरी आला तरीही 100 टक्के सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत" - Marathi News | "Even if God comes, 100 percent government jobs will not be available." : Pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"साक्षात देव जरी आला तरीही 100 टक्के सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत"

Government jobs: बिहार निवडणुकीत प्रत्येक पक्ष सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देत आहे. आधी राजदच्या आश्वासनावर टीका करणाऱ्या भाजपानेच आपणही नोकऱ्या देऊ असे सांगत लाखांमध्ये आकडा जाहीर केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल; "विरोधासाठी विरोध करणाऱ्या शक्ती वावरत आहेत" - Marathi News | Goa CM attacks opposition; "Opposition forces are mobilizing for the sake of protest" | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल; "विरोधासाठी विरोध करणाऱ्या शक्ती वावरत आहेत"

वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील. ...

गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार - Marathi News | Porn video on WhatsApp group from Goa Deputy CM Chandrakant Kavlekar; Complaints Filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार

Goa Deputy Chief Minister Babu kavalekar : सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वुमन फॉरवर्डच्या सचिव क्लारा रॉड्रिक्स यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी गौरी गोवेकर, रेशल हरमलकर आणि मारिया कुएल्हो उपस्थित होत्या. ...

खाण अवलंबिता बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक फार्सच; काँग्रेसचा आरोप - Marathi News | The meeting held by Chief Minister Pramod Sawant on mine dependence was farcical; Congress alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण अवलंबिता बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक फार्सच; काँग्रेसचा आरोप

खाणी सुरु करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत मुख्यमंत्री केवळ कारणेच देत आहे. ...

महिलांवरील अत्याचारां बद्दल मुख्यमंत्री गप्प का?- रॉयला फर्नांडिस  - Marathi News | Why is the Chief Minister silent about the atrocities against women? -Royola fernandez | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलांवरील अत्याचारां बद्दल मुख्यमंत्री गप्प का?- रॉयला फर्नांडिस 

गोव्यात महिलांवर अत्याचार वाढत असल्याचा आरोप ...

पार्से पेडणे येथे चिरेखाणीत बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना 16 लाखांची नुकसान भरपाई - Marathi News | Compensation of Rs 16 lakh to families of drowned students at Parse Pedne | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पार्से पेडणे येथे चिरेखाणीत बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना 16 लाखांची नुकसान भरपाई

राष्ट्रीय हरित लवाद; पर्यावरण हानीचीही पडताळणी करा ...