लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
Night curfew: ख्रिसमस, न्यू ईयरच्या तोंडावर गोव्य़ात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | Night curfew in Goa due to Christmas, New Year? The Chief Minister said no | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Night curfew: ख्रिसमस, न्यू ईयरच्या तोंडावर गोव्य़ात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री म्हणाले...

Goa news on Night curfew: इंग्लंडमधूनही अलिकडे अनेक प्रवासी गोव्यात आले. गोव्यात कोविडविषयक चाचणी अधिक कडकपणे अंमलात आणणे व संबंधित व्यवस्था वाढविणे गरजेचे आहे असे मत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी याविषयी बोलताना व्यक्त केले. ...

नेहरूंच्या विषयासह सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल- मुख्यमंत्री - Marathi News | Clarification will be given on all matters including Nehru's subject- CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेहरूंच्या विषयासह सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल- मुख्यमंत्री

नेहरूंच्या विषयासह इतिहासाशीनिगडीत अन्य सर्व बाबींविषयी स्पष्टीकरण मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.  ...

गोव्यात जिल्हा पंचायतींच्या खर्च मर्यादेत वाढ - Marathi News | Increase in expenditure limit of District Panchayats in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जिल्हा पंचायतींच्या खर्च मर्यादेत वाढ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.  ...

केंद्राच्या अपेक्षेप्रमाणे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव शक्य : मुख्यमंत्री - Marathi News | Auction of mineral mines possible in Goa as expected by the Center: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्राच्या अपेक्षेप्रमाणे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव शक्य : मुख्यमंत्री

Goa : दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री, खाणमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून व खाणप्रश्नी चर्चा करून मुख्यमंत्री रविवारी परतले. ...

कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Karnataka lowers water level in Mhadai river, claims CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा

pramod sawant : कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ...

गोवा मुक्तीची साठ वर्षे देशभर साजरी करणार, सांस्कृतिक पर्यटनासही लाभ  - Marathi News | Goa will celebrate the liberation of the country for 60 years, with the benefit of cultural tourism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा मुक्तीची साठ वर्षे देशभर साजरी करणार, सांस्कृतिक पर्यटनासही लाभ 

Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एका कार्यक्रमासाठी गोव्यात निमंत्रित केले जाईल, असे सावंत यांनी सांगितले. ...

‘अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत’; प्रमोद सावंत यांची टीका - Marathi News | 'Kejriwal is good at arguing' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत’; प्रमोद सावंत यांची टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातील कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे. ...

दोन मुख्यमंत्र्यांमधील कलगीतुरा शिगेला; केजरीवालांवर सावंतांचा आगलावेपणाचा आरोप - Marathi News | Arvind Kejriwal and Goa CM Pramod Sawant engage in war of words over air pollution on Twitter | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन मुख्यमंत्र्यांमधील कलगीतुरा शिगेला; केजरीवालांवर सावंतांचा आगलावेपणाचा आरोप

Arvind Kejriwal and Pramod Sawant : केजरीवाल यांनी 'सेव्ह मोलें'आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलकांचे कौतुक केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. ...