लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

Prajakta mali, Latest Marathi News

फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? तरुणांची क्रश; मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | marathi actress prajakta mali childhood photos viral on social media cuteness overload | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? तरुणांची क्रश; मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्रीचा आजही तोच क्युटनेस, एका स्माईलवर अख्खा महाराष्ट्र होतो फिदा! ...

"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक - Marathi News | Prajakta Mali praised Chief Minister Devendra Fadnavis on his work on ashok kharat case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक

मुंबईतील दादर येथे नारी शक्ती वंदन महिला संमेलनाचे आयोजन होताना दिसले. या प्रसंगी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले. ...

'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर? - Marathi News | lalit prabhakar talks about julun yeti reshimgathi part 2 says i dont want it to happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर?

आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे घरोघरी ओळख मिळाली, त्याच मालिकेबद्दल ललित प्रभाकर म्हणाला... ...

"प्राजक्ता तू लग्न कधी करणार?" खाजगी प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला अभिनेत्रीचं जशास तसं उत्तर, म्हणाली... - Marathi News | prajakta mali reply to fan who asked her about marriage actress reply goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"प्राजक्ता तू लग्न कधी करणार?" खाजगी प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला अभिनेत्रीचं जशास तसं उत्तर, म्हणाली...

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. ...

प्राजक्ता माळीचा आवडता सहकलाकार कोण? ललित, गश्मीर की अंकुश? अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते पडले कोड्यात - Marathi News | Prajakta Mali On Her Favourite Co Actor Gashmeer Mahajani Ankush Chaudhari Or Lalit Prabhakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीचा आवडता सहकलाकार कोण? ललित, गश्मीर की अंकुश? अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते पडले कोड्यात

आपल्या निखळ सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ...

"फिल्म इंडस्ट्री सोडून मी..."; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली- "मी आता लवकरच..." - Marathi News | Prajakta Mali post is in the news now she is teacher of art of living happiness programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फिल्म इंडस्ट्री सोडून मी..."; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली- "मी आता लवकरच..."

प्राजक्ताने सर्वांना एक वेगळी बातमी दिली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून आयुष्यात घडलेला एक मोठा बदल चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ...

"Bye Bye! पुढचे १५ दिवस मी..."; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा; काय म्हणाली अभिनेत्री? - Marathi News | prajakta Mali post about taking break from social media and phone art of living | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Bye Bye! पुढचे १५ दिवस मी..."; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा; काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या चांगलीच संपर्कात असते. ...

बाबो! प्राजक्ता माळीचं नो ब्लाऊज फोटोशूट, ओलांडल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा - Marathi News | marathi actress prajakta mali no blouse photoshoot hot look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! प्राजक्ता माळीचं नो ब्लाऊज फोटोशूट, ओलांडल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा

तरुणांच्या मनातील क्रश असणारी प्राजक्ता माळी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवताना दिसते. आता प्राजक्ताच्या एका फोटोशूटने चाहत्यांची झोप उडवली आहे. ...