लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित - Marathi News | Pothole repair team now available 24 hours a day on Samruddhi Highway; Maintenance and repair work is being carried out regularly by contractors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांची माहिती   ...

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे - Marathi News | Samruddhi Mahamarg: Potholes appeared on the overpass bridge near Shahapur on Samruddhi Mahamarg within 19 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे

Samruddhi Mahamarg latest news: शेवटच्या टप्प्यातील मार्ग; 'एमएसआरडीसी'च्या कामावर टीका ...

अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार  - Marathi News | Potholes on Atal Setu! Contractor fined Rs 20 lakh; Rain, oil spillage cause damage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

Atal Setu News: मुंबई ट्रान्सहार्बर लिंक म्हणजे अटल सेतू हा २२ किलोमीटर लांब आहे. देशातील सर्वात मोठा सागरी पूल अशी त्याची ओळख असून, १८ महिन्यांपूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ...

रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा - Marathi News | In Mumbai, Road concreting reduces pothole filling cost by Rs 140 crore; BMC Tender for only Rs 79 crore this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा

या काँक्रिटीकरणात टप्पा १ मधील  रस्त्यांचे ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे ...

खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली विकसित, सार्वजनिक बांधकाम खात्याचा पुढाकार - Marathi News | Online grievance redressal system developed for pothole-free Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली विकसित

Maharashtra News: पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाइन करता येणार आहे. ...

'एक्स्प्रेस वे'च्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी सव्वाकोटीचा खर्च; पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | in mumbai about 100 crore expenditure for repair of service road of expressway tender process started by municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक्स्प्रेस वे'च्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी सव्वाकोटीचा खर्च; पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या सर्व्हिस रोडची मोठी दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे. ...

खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या - Marathi News | Dams infested with crabs, rats infested Delhi-Mumbai Expressway; Cars started flying in the air Rajasthan's Dausa caves in | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या

Delhi-Mumbai Expressway news: एक्सप्रेस वेचच्या दौसा भागातील भांडारेज टोलजवळ अचानक रस्ता खचला आहे. यामुळे तिथे मोठा खड्डा पडला आहे. माहिती मिळताच तातडीने बॅरिकेड्स लावून खड्डा बुजविण्यात आला. ...

अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर; पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग - Marathi News | in mumbai before anant chaturdashi the disturbance of potholes will be removed as the rain has stopped the work has been speeded up by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर; पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग

विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. ...