लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, फोटो

Police, Latest Marathi News

मातृत्व आणि कर्तव्याचा मिलाफ; जवान पती सीमेवर तैनात, पोलीस पत्नी चिमुकल्यासह ऑन ड्युटी - Marathi News | The union of motherhood and duty; husband deployed at the border, police wife on duty with Child | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मातृत्व आणि कर्तव्याचा मिलाफ; जवान पती सीमेवर तैनात, पोलीस पत्नी चिमुकल्यासह ऑन ड्युटी

Police Mother News : पती देशसेवेसाठी सीमेवर तैनात, पदरी १० महिन्यांचा मुलगा अशा परिस्थितीत एक महिला पोलीस कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देत खाकी परिधान करून आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन कर्तव्य बजावत असल्याची बाब समोर आली आहे. ...

पत्नीचा प्रियकरासोबत नग्न व्हिडीओ पतीने पाहिला अन् रागाच्या भरात केली तिची हत्या  - Marathi News | Husband saw wife's nude video with boyfriend and kills her in a fit of rage | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा प्रियकरासोबत नग्न व्हिडीओ पतीने पाहिला अन् रागाच्या भरात केली तिची हत्या 

Murder : महाराष्ट्रातील ठाण्यात एका 50 वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावर पत्नीचा प्रियकरासोबत अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. ...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना घरातून उचलणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझेंची कारकीर्द - Marathi News | Arnab Goswami: Career of Encounter Specialist Sachin Waze who picked up Arnab Goswami from his home | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना घरातून उचलणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझेंची कारकीर्द

Arnab Goswami :सचिन वाझे हे पोलीस खात्यातील नाव टॉप एन्काउंटर स्पेशलिस्टपैकी एक आहे. नव्वदच्या दशकात प्रदीप शर्मा, दया नायक या एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांसोबत काम करणारे वाझे पुन्हा एकदा अर्णब यांच्या अटकेपासून चर्चेत आले आहेत. ...

लॉकडाऊनमुळं बेरोजगार झालेल्या युवकांनी चोरीचा 'असा' बनवला प्लॅन; गाडी पाहून पोलीसही चक्रावले - Marathi News | Unemployed due to lockdown, the youth made a plan of theft; Seeing inside of the car, the police suprised | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळं बेरोजगार झालेल्या युवकांनी चोरीचा 'असा' बनवला प्लॅन; गाडी पाहून पोलीसही चक्रावले

Robbery : लॉकडाऊनमध्ये बेरोजगार आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आरोपींनी देहरादून ते रुड़कीपर्यंत लाखो लॅपटॉप चोरले होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आणि 48 तासात लाखोंच्या लॅपटॉपची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ...

लॉकडाऊनमध्ये सूत जुळले; ऑगस्टमध्ये घेतले सात फेरे अन् ऑक्टोबरमध्ये पत्नीचा गळा घोटला  - Marathi News | Started Love Affair in lockdown; married in August and wife's murder in October | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये सूत जुळले; ऑगस्टमध्ये घेतले सात फेरे अन् ऑक्टोबरमध्ये पत्नीचा गळा घोटला 

Murder : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. एक अनोखी प्रेमकहाणी घडली असून त्या प्रेमकहाणीचा शेवट हत्येत झाला आहे. ...

आयकर विभागाचा छापा, अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड - Marathi News | Income tax department raid, officials found a scam in delhi NCR | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आयकर विभागाचा छापा, अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड

पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल - Marathi News | Delhi Police shaken by police officer's dirty exploits | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल

Molestation by Police Officer : एकाच दिवसात द्वारकामध्ये विनयभंग, कारमधील मुलींचा पाठलाग करणे आणि अश्लील भाष्य करणे यासाठी चार एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. ...

देवाच्या नावावर सुरु होतं सट्टेबाजीचे रॅकेट, पोलिसांनी जप्त केली सव्वा चार कोटींची रक्कम  - Marathi News | The betting racket started in the name of God, the police confiscated 4.25 crore | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :देवाच्या नावावर सुरु होतं सट्टेबाजीचे रॅकेट, पोलिसांनी जप्त केली सव्वा चार कोटींची रक्कम 

Betting : जयपूरमध्ये देवाच्या नावावर सट्टा लावण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ...