लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या - Marathi News | Clash between transgenders and police in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या

केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल ...

Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती - Marathi News | i forgot my phone password feeling nervous Chaitanyananda Saraswati video clip | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यनंद सरस्वती याला अटक झाल्यानंतर नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ...

भारताने आशिया चषक जिंकताच कोल्हापुरात दसऱ्यापूर्वीच दिवाळी; तरुणाईचा जल्लोष, पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली - Marathi News | Youth celebrate in Kolhapur as India wins Asia Cup, police disperse crowd with batons | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारताने आशिया चषक जिंकताच कोल्हापुरात दसऱ्यापूर्वीच दिवाळी; तरुणाईचा जल्लोष, पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली

फटाक्यांची आतषबाजी ...

भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी - Marathi News | One person died; another seriously injured after car fell into a ditch near Shirgaon on Bhor Mahad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

शिरगाव हद्दीत पाऊस व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या मोरी टाकण्याच्या खड्ड्यात कार पडून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती ...

विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान - Marathi News | son conspiracy for insurance claim mother father and wife suspicious death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान

विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलाने त्याचे आई-वडील आणि पत्नीच्या मृत्यूचा भयंकर कट रचला. ...

डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर - Marathi News | Why did the young man jump from the 11th floor in Dombivli Shocking reason revealed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर

डोंबिवलीतील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले - Marathi News | Swami Chaitanya Nand, accused in sexual assault case, arrested; Police detained him from Agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

एका खाजगी व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आग्रा येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. ...

पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता - Marathi News | Navi Mumbai Bike falls into water from jetty youth missing search continues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीजवळ बाईक खाडी कोसळ्यानंतर एक तरुण बेपत्ता झाला आहे. ...