नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले. ...
महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती. ...
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यांनी संभाषणासाठी क्लिपही सादर केली. ...
पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. ...
ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले. ...
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चि ...