येथील ग्रामदैवत श्री मुंजोबामहाराज उत्सव-यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीच्या रोमहर्षक लढतींनी यात्रेतील आखाडा गाजला. महिला मल्लांच्या कुस्त्याही लक्षवेधक ठरल्या. ...
जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादंगातून हिंजवडी येथे बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी सात ते आठ आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १६ एप्रिल २०१८ ला झाली असून महापालिका आयुक्तांनी २० जून २०१८ पूर्वी कामगारांची देय रक्कम अदा करावी, असे आदेश दिले आहेत. ...
श्रीक्षेत्र देहूगाव हे मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. हगवणे यांनी नियुक्ती झाल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी गावात मोठा जल्लोष केला ...