लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी  - Marathi News | Water Resources Department permission bondage on Pawana River | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी 

सध्याच्या स्थितीत ४९० एमएलडी पाणी महानगरपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. ...

कोट्यावधींचे रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर जप्त  - Marathi News | crores of cost raktachandan carrying Container seized in pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यावधींचे रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर जप्त 

चेन्नईहून मुंबईच्या दिशेने रक्तचंदन घेऊन कंटेनर निघाला होता. ...

कुदळवाडीतील आगीत टायरचे गोदाम जळून खाक - Marathi News | Tire godawun house burnt in fire at Kudalwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुदळवाडीतील आगीत टायरचे गोदाम जळून खाक

चिखली परिसरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले. ...

देहूरोडमधील अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment in Dehurod | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडमधील अतिक्रमणांवर हातोडा

मोकळ्या मैदानात झेंडा लावून परिसरात एक धार्मिक स्थळ बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला ओटा काढून टाकण्यात आला. अनधिकृत फलकांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली. ...

कलाकारांना हवाय पोटापुरता पैसा - Marathi News | Artists wanna toss their hair | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कलाकारांना हवाय पोटापुरता पैसा

अंध व्यक्ती : व्यासपीठ मिळत नसल्याने रस्त्यावर गायनाची वेळ ...

मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 13 year son death due to fall down of train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिंचवड रेल्वे स्थानकाजवक ही दुर्घटना घडली. ...

अरुण गवळीची पत्नी मम्मीला तात्पुरता जामीन - Marathi News | Arun Gawli's wife Mamli temporarily gets bail | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरुण गवळीची पत्नी मम्मीला तात्पुरता जामीन

जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर खंडणीच्या दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. ...

तिच्या इच्छेविरोधात लावले २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | marriaged with 27 years bigger person against her wishes , complaint registred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिच्या इच्छेविरोधात लावले २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले. ...