लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

नेत्यांच्या गदारोळामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा; अधिवेशनाच्या दर तासाला 1.5 कोटींचे नुकसान - Marathi News | loss of crores of rupees due to chaos of leaders; 1.5 crore loss per hour of session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांच्या गदारोळामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा; अधिवेशनाच्या दर तासाला 1.5 कोटींचे नुकसान

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै रोजी सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ...

इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडियामध्येही "INDIA"; विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा मोठा हल्ला - Marathi News | INDIA also in Indian Mujahideen and East India PM Narendra Modi's big attack on opposition front in bjp parliamentary party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडियामध्येही "INDIA"; विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा मोठा हल्ला

मोदी म्हणाले,  केवळ "इंडिया" नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही "इंडिया" लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही "इंडिया" आहे. ...

मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब - Marathi News | manipur violence, ruckus in Parliament over Manipur incident; Lok Sabha adjourned till Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला, यामुळे काम होऊ शकले नाही. ...

ठरलं! २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; नव्या संसद भवनात होणार कामकाज - Marathi News | monsoon session 2023 of parliament will commence from 20 july and continue till 11 august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; नव्या संसद भवनात होणार कामकाज

Monsoon Session of Parliament 2023: यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सत्र नवीन संसद भवनात होणार आहे. ...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडले जाणार? संसदीय समितीने बोलावली बैठक - Marathi News | Modi govt could table bill on the uniform civil code in parliament monsoon session sources claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडले जाणार? संसदीय समितीने बोलावली बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळपर्यंत समितीला या विषयावर जवळपास 8.5 लाख प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ...

९ रिश्टरचा भुकंप पचवू शकते संसदेची नवीन वास्तू - Marathi News | 9 The new building of the Parliament can digest Richter earthquake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :९ रिश्टरचा भुकंप पचवू शकते संसदेची नवीन वास्तू

बांधकामात योगदान देणारे टाटाचे अभियंता संदीप नवलखे यांनी उलगडला पट ...

नव्या संसदेत अखंड भारताचा नकाशा, तुम्हाला समजणार नाही...; जयशंकरनी पाकिस्तानला धुतले - Marathi News | Map of Akhand India in New Parliament, you will not understand...; Jaishankar washed Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत अखंड भारताचा नकाशा, तुम्हाला समजणार नाही...; जयशंकरनी पाकिस्तानला धुतले

मे महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसदेचे उद्घघाटन केले होते. या संसदेमध्ये एक भित्तीचित्र लावलेले आहे. याला अखंड भारताचा नकाशा म्हटले जात आहे. ...

नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या फोटोमुळे नेपाळमध्ये रोष, पाकिस्तानचीही संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Anger in Nepal due to the photo of unbroken India in the new Parliament building, Pakistan also reacts angrily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या फोटोमुळे नेपाळमध्ये रोष, पाकिस्तानचीही संतप्त प्रतिक्रिया

New Parliament Building: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानच नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या एका फोटोमुळे नेपाळमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...