१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
International Transgender Day of Remembrance : या कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त करताना मुंबई पोलीसांकडून तृतीय पंथीयांना न्याय व मानसन्मान मिळावा या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले. ...
Arnab Goswami : अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद मांडला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले की, अर्णब यांना राज्य सरकार हेतुपुरस्कार आणि जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे. ...
Criminal Offence registered on Editorial staff of Republic News Channel : मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
SSR Case : सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करून त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती. ...