लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : ९६ लाख निराधारांच्या खात्यात - Marathi News | Parbhani: In account of 9.6 million dependents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ९६ लाख निराधारांच्या खात्यात

तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या वतीने ९५ लाख ८० हजार २०० रुपये निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर अनुदानाचे पैसे उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त ह ...

परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी - Marathi News | Parbhani: Out of three and a half pounds, Renuka Devi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी

डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़ ...

परभणी :पीडित महिलेच्या उपोषणानंतर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: After the victim's fast, filing a complaint of molestation, atrocity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :पीडित महिलेच्या उपोषणानंतर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून, तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पीडितीने केलेल्या उपोषणानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

परभणी : ४५ हजार हेक्टरवरील कापूस पीक धोक्यात - Marathi News | Parbhani: 45 thousand hectares of cotton crop in danger | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४५ हजार हेक्टरवरील कापूस पीक धोक्यात

तालुक्यातील सात मंडळात झालेल्या अल्प पावसामुळे ४५ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. एकाच वेचणीनंतर कापसाचा पाला होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

परभणीत दोन मृतदेह आढळले - Marathi News | Two bodies found in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दोन मृतदेह आढळले

दोन दिवसांत परभणी शहरात दोन मृतदेह आढळले असून, दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. ...

परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळी झळ - Marathi News | Eight Tribes from Parbhani District Drought | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळी झळ

परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यानंतर राज्यामध्ये दुष्काळाची ओरड वाढत चालली असून, प्रशासनानेही या संदर्भात चाचपणी करून दुष्काळाची कळ सोसणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांची यादी जाहीर केली आहे़ त्यात परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश असल्याने या तालुक ...

परभणी : शिवसेनेमुळेच जिल्हा विकासापासून वंचित-दुर्राणी - Marathi News | Parbhani: Due to Shivsena, deprived of district development- Durrani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिवसेनेमुळेच जिल्हा विकासापासून वंचित-दुर्राणी

परभणीतील जनतेने गेल्या २५ ते ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून दिल्याने जिल्हा विकासापासून वंचित राहिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला. ...

परभणी : वाहतूक ठेकेदारांचा रास्तारोको - Marathi News | Parbhani: Travel Contractor's Roads | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाहतूक ठेकेदारांचा रास्तारोको

साखर कारखानदारांच्या मनमानी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी वसमत रस्त्यावरील नांदगाव गावाजवळ रास्तारोको आंदोलन केले. ...