लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : भारनियमन वाढविल्याने मनसेने भेट दिला कंदील - Marathi News | Parbhani: MNS has visited the area because of increasing the burden | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भारनियमन वाढविल्याने मनसेने भेट दिला कंदील

शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले. ...

परभणी : पाणी उपसा रोखण्यासाठी पथके - Marathi News | Parbhani: Squad to prevent water drainage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणी उपसा रोखण्यासाठी पथके

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठी वापरल्या जावे, या उद्देशाने प्रकल्पातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

परभणी : इंटरनेटचा न्यायालयीन कामकाजासही फटका - Marathi News | Parbhani: Internet jurisdiction also hit the office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : इंटरनेटचा न्यायालयीन कामकाजासही फटका

दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून एकीकडे दबदबा निर्माण केला जात असताना दुसरीकडे भारत संचार निगम या कंपनीचा कारभार सुधारत नसल्याची स्थिती आहे. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ...

परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात - Marathi News | Parbhani: 60 thousand hectares of irrigation threat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी ...

परभणी : एसआयओच्या वतीने मानवी साखळी - Marathi News | Parbhani: Human chain on behalf of Sio | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एसआयओच्या वतीने मानवी साखळी

दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ ...

परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार - Marathi News | Parbhani: Going back to inter-district teachers who have been transferred | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार

आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़ ...

परभणी : ग्रामसेवकांना वाटला रोख भत्ता - Marathi News | Parbhani: Gram Sevaks got cash allowance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ग्रामसेवकांना वाटला रोख भत्ता

राज्य शासनाने रोख भत्ता प्रदान करण्यास बंदी घातली असतानाही पालम पंचायत समितीने ग्रामसेवकांना तब्बल १२ लाख ६२ हजार ४४० रुपयांचा रोख भत्ता प्रदान केल्याची बाब २०१५-१६ च्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ ...

राष्ट्रवादीचे माजी खासदार दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात अटक - Marathi News | NCP's former MP Dudhagankar arrested in the land fraud case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राष्ट्रवादीचे माजी खासदार दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात अटक

राष्ट्रवादीचे माजी खा. गणेश दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात आज सकाळी अटक करण्यात आली. ...