येथील प्रभाग क्रमांक ७ मधील कॉंग्रेसच्या नगरसेविका जाहेदा बेगम इब्राहीम यांचे इतर मागासप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. ...
गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारे उभारल्याचे कारण पुढे करीत जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यापैकी सुमारे दीडशे दलघमी पाणी पळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...
बद्रीनाथहून केदारनाथकडे जात असताना मुसळधार पावसात अडकलेल्या ४४ भाविकांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या प्रयत्नांमुळे तत्काळ सैन्यदलाची मदत मिळाल्याने ते सुखरुप परभणीपर्यंत पोहचू शकले. रविवारी परभणीत भाविक दाखल झाले. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाने सकारात्मकता दर्शविली असून यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्र ...
परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़ ...
सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्य ...
मतदार यादी अद्ययावत व शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत १८ वर्षे पूर्ण झालेल्या १०० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याचा संकल्प बुधवारी जिल्हा कचेरीत झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत करण्यात आला. ...