लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात ३२०० हेक्टरवर झाली उन्हाळी हंगामात पेरणी - Marathi News | During the summer season sowing at 3200 hectare in Parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३२०० हेक्टरवर झाली उन्हाळी हंगामात पेरणी

२०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ...

परभणी जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांची होणार दुरुस्ती - Marathi News | Repairs to five martyrdom monuments in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांची होणार दुरुस्ती

पाच हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती, नुतणीकरणासाठी राज्य शासनाने ३५ लाख ७८ हजार ७१० रुपयांच्या अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे.  ...

परभणी जिल्यातील प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक - Marathi News | Only 28% water stock in Parbhani district's projects | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्यातील प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक

मुख्य प्रकल्पांसह मध्यम व  लघु प्रकल्पात एकूण २२३़८८२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

पाथरी धान्य घोटाळा प्रकरणी गोदाम रक्षक निलंबित - Marathi News | Suspended warehouse guard in connection with the Pathari ration scam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी धान्य घोटाळा प्रकरणी गोदाम रक्षक निलंबित

शासकीय धान्य वितरणातील माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या 200 पोते धान्य प्रकरणी फरार झालेला पाथरी येथील धान्य गोदामाचा गोदामरक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबित केले आहे. ...

परभणीत एक लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी चतुर्भूज  - Marathi News | Deputy Collector arrested While taking a one lac bribe in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत एक लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी चतुर्भूज 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले ...

परभणीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष  - Marathi News | In Parbhani Ignorance towards damaged crops due to rain fall | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष 

केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्‍यांमधून केला जात आहे.  ...

परभणी जिल्ह्यातील ताडकळस, दैठणा ठाण्यांचे ९६ टक्के गुन्हे उघडकीस - Marathi News | 96% of the cases of Tadakalas and Daithana stations in Parbhani district solved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील ताडकळस, दैठणा ठाण्यांचे ९६ टक्के गुन्हे उघडकीस

२०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६  टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे. ...

परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना पोलिसांनी पकडले - Marathi News | Police detained four persons who attempted suicide in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना पोलिसांनी पकडले

विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...