लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग - Marathi News | Fire at furniture store | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग

येथील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर भागातील न्यू इंडिया फर्निचरच्या दुकानाला २ फेब्रुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले़ ...

परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी - Marathi News | Presence of rain in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी

रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा वाढला होता़ यावर्षीच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे़ रबी हंगाम आता चांगला बहरात असतानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी ...

परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त - Marathi News | Parbhani: The district receives funds of Rs 1 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ ...

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प - Marathi News | 5,000 crore deal halted due to bandha of bank employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प

संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. ...

परभणी- मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Parbhani - Mudkhed double railway work in final phase | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी- मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात

परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वेमागार्चे काम अंतिम टप्प्यात आले असून ५ फेब्रुवारीपर्यंत या रेल्वेमागार्ची सुरक्षा चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती वि ...

परभणी : विषय समित्यांचे सभापती बिनविरोध - Marathi News | Parbhani: Chairman of the Subcommittees Unrestricted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे. ...

परभणी : तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून - Marathi News | Parbhani: Murder of a woman killed by a sharp weapon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून

एका ३५ वर्र्षींय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केल्याची घटना ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील उक्कलगाव शिवारात उघडकीस आली आहे. आशामती तुकाराम पिंपळे असे या मयत महिलेचे नाव आहे. ...

परभणी : ‘जलयुक्त शिवार’ निधी परतीच्या जबाबदारीस खो - Marathi News | Parbhani: Lose responsibility for return of 'Watery Shivar' Fund | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘जलयुक्त शिवार’ निधी परतीच्या जबाबदारीस खो

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्य ...