जर या तिन्ही देशांनी इराणवर हल्ला केला तर २ मोर्चा उघडपणे खुले होतील. आतापर्यंत इस्रायल आणि अमेरिका हवाई हल्ले करत आहे परंतु अझरबैजान आणि पाकिस्तान जमिनीवरून हल्ले करू शकतात ...
इराणच्या या कृतीने संपूर्ण प्रदेशाची सुरक्षितता आणि स्थिरता धोक्यात येत आहे. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. इराणी पक्ष समजदारी दाखवेल आणि कुठलीही चुका करणे टाळेल, अशी आम्हाला आशा आहे." ...
Pakistan Petrol-Diesel Price Hike: पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ५५ रुपयांची प्रचंड वाढ! इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल संकटामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय. ...
अमेरिका इराण युद्धामुळे जगात तेलाचा तुटवडा पडला आहे. पाकिस्तानमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचा फक्त तीन दिवसांचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या वरिष्ठ राजकारण्यांच्या हत्येसाठी इराणसोबत कट रचल्याबद्दल ४७ वर्षीय पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याच्यावर अमेरिकेच्या न्यायालयात खटला सुरू झाला आहे. ...