म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
देशभरात दिवाळीचा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशात उत्साहाचं वातावरण आहे.. जसं लोक वाईट गोष्टी विसरुन दिवाळीनिमित्त एकत्र येतात. तसंच दिवाळीच्या सणाला भारत-पाकिस्तानचे सैनिक एकत्र जमल्याचे पहायला मिळाले... दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेल्या ...
'आधी फक्त चर्चा व्हायच्या, दिल्लीतून निवेदन जारी व्हायचं' आधी चर्चा व्हायच्या, आता सर्जिकल स्ट्राईक होतो. अमित शहांचा काँग्रेस, पाकिस्तानवर निशाणा.. घुसखोरी कराल तर परत सर्जिकल स्ट्राईक करु - Amit Shah ...