Next

घुसखोरी कराल तर परत सर्जिकल स्ट्राईक करु, Amit Shah warns Pakistan of more Surgical strikes | India

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:04 AM2021-10-18T11:04:32+5:302021-10-18T11:05:05+5:30

'आधी फक्त चर्चा व्हायच्या, दिल्लीतून निवेदन जारी व्हायचं' आधी चर्चा व्हायच्या, आता सर्जिकल स्ट्राईक होतो. अमित शहांचा काँग्रेस, पाकिस्तानवर निशाणा.. घुसखोरी कराल तर परत सर्जिकल स्ट्राईक करु - Amit Shah