Next

UP Azamgarh: Ground collapse captured in CCTV, people fell in swamp | दुकानात गर्दी आणि जमीन धसली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:36 AM2021-10-20T11:36:46+5:302021-10-20T11:37:10+5:30

यूपीच्या आझमगड जिल्ह्यात ही अजब घटना घडली... ज्यात एका दुकानाबाहेर ग्राहकांची रांग लागली होती ...यातच अचानक जमीन धसली.... जवळपास १० ते १५ फूटाचा एक खोल खड्डा झाला.. जो जिथे होता तिथून मागे पळत स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागला... या दुर्घटनेतील १०-१२ लोकांना वाचवण्यात यश आलंय... ही संपूर्ण दुर्घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली...यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय...