लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

UN मध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! पाकिस्तानची बोलती बंद केली, पण अमेरिकेच्या एका निर्णयाने भारताला दिला धक्का - Marathi News | India's 'masterstroke' at the UN! Pakistan's talks were stopped, but a US decision shocked India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UN मध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! पाकिस्तानची बोलती बंद केली, पण अमेरिकेच्या एका निर्णयाने भारताला दिला धक्का

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने अफगाणिस्तानवरील हवाई हल्ले, निर्वासितांना जबरदस्तीने मायदेशी परत पाठवणे आणि 'व्यावसायिक दहशतवाद' यांचा तीव्र निषेध केला. ...

मिसाईल पडत होती, पाकिस्तानी-बांगलादेशी जल्लोष करत होते; बहरीनमध्ये झाली अटक  - Marathi News | Bahrain arrest news: Missiles were falling, Pakistani-Bangladeshis were dancing; Arrest made in Bahrain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिसाईल पडत होती, पाकिस्तानी-बांगलादेशी जल्लोष करत होते; बहरीनमध्ये झाली अटक 

बहरीनमध्ये इराण समर्थक व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांसह ६ जणांना अटक. मध्य आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन सरकारचा कडक निर्णय. वाचा सविस्तर. ...

कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी - Marathi News | Iran Isreal US War: No petrol in the car, no food on the plate, the pathetic condition of Pakistan; Iftar parties also banned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी

पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाहतुकीवर संकट आहे. ...

इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार? - Marathi News | Pakistan is fascinated by the Israel-America pattern; Will Pakistan kill the Taliban supreme leader? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार?

सध्या जगभरात युद्धाचे वारे सुरू आहेत. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा त्यात मृत्यू झाला आहे. पाकिस्तान यातच संधी शोधतो आहे. ...

इराण युद्ध: पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज; सरकारी कामकाजही 'वर्क फ्रॉम होम', कशाची तयारी करतायत शाहबाज शरीफ?   - Marathi News | Pakistan fuel crisis 2026 Iran War: Pakistan closes schools, colleges; Government work also 'work from home', what is Shahbaz Sharif preparing for? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्ध: पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज; सरकारी कामकाजही 'वर्क फ्रॉम होम', कशाची तयारी करतायत शाहबाज शरीफ?  

Pakistan fuel crisis 2026: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानात ४ दिवसांचा आठवडा आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी - Marathi News | First Pakistan Zindabad, then Bharat Mata Ki Jai; 'That' youth from Pune finally apologized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी

“माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल तरुणाने माफी मागितली. ...

कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार... - Marathi News | Pakistan Crude Import: Inflation hits Pakistan; government will again ask for help to the IMF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार...

Pakistan Crude Import: इराण-इस्त्रायल संघर्षाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; पेट्रोल ३२१.१७ रुपये प्रति लिटरवर! ...

महागाईचा भडका उडाला; भारताच्या शेजारील देशात पेट्रोल-डिझेल ₹५५ रुपयांनी महागले - Marathi News | Petrol-Diesel Price: Inflation flares up; Petrol-diesel becomes more expensive by ₹55 in Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा भडका उडाला; भारताच्या शेजारील देशात पेट्रोल-डिझेल ₹५५ रुपयांनी महागले

Petrol-Diesel Price : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता इंधनाच्या दरांवरही दिसू लागला आहे. ...