रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ ...
धर्मादाय आयुक्तालयाची वेबसाइट कमी क्षमतेची व सदोष आहे. त्यामुळे वकिलांसह पक्षकारांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाइन सक्ती झाल्यापासून संस्था नोंदणीचे संपूर्ण काम ठप्प झाले आहे. ...
आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, ...
शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने यंत्रणा उभारली. त्यासाठी मोठा गाजावाजाही केला परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही यंत्रणाच कोलमडून पडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. ...
शिरोळ तालुक्यातील ५३ गावांतील १७६ आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट बँकेतून वेतन देण्यासाठी शासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश लागू केला होता. ...