By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
सायखेडा : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्स, कमेंट न मिळा ... Read More
5 days ago