राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांस ...
आॅनलाइन व्यापार आणि सवलती यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून नवे धोरण आणले जात आहे. त्यामुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या वेबसाइटवरून होणारी स्वस्तातील शॉपिंग लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. ...
शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते. ...
वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे वजन, आकार आदींबाबत समस्या निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्र नियमांनुसार विक्रेता दोषी ठरतो, पण आॅनलाइन खरेदीत ई-कॉमर्स कंपनी दोषी ठरत नाही ...
आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत. ...
विनोद : आपले म्हणणे एवढेच असते की व्वा! जायचे तिथे जा, पण उगाच फोटो टाकून लोकांना हैराण करू नका. कधी कधी सोशल मीडियावरील पर्यटनाचे फोटो पाहून असे वाटते की भारत हा पूर्णत: विकसित देश असून, येथील लोक वर्षभर मजा आणि फक्त मजाच करीत असतात. ...