अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.१) ४९८ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे १०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २,३०० रुपये, किमान ३०० रुपये, तर सरासरी १,७०० ते १,८०० रुपये भाव मिळाला. ...
नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध ...
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजारात शुक्रवारी (दि. २८) कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली अस ...
लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६००, कमाल २०२१ रुपये, तर सर्वसाधारण रुपये १५७६ रुपये प्रति क्विंटल राहिले. ...
लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ ...
देवळा : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लॉकडाउन लावून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये विकेंद्रीकरण पद्धत सुरू झाली असून ती खरच शेतकऱ्यांना फायद्याची आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून लॉक डाऊन काळात एक दिवसाआड ...
निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आह ...