उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक निम्म्याने घटली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे. ...
लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून अमावास्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चण्ट्स असोसिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती दि लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापार ...
लासलगाव : यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नाफेडकडून होणाऱ्या कांदा खरेदीवरही परिणाम झाला. यावर्षी तब्बल एक महिना उशिराने लासलगाव बाजार समिती आवारात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली. त्यातही नाफेडने नेमलेल्या एजन्सीला व्यापारी वर्गाने विरोध दर्शवि ...
नाशिक : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गुरुवारी (दि.३) नाफेडच्या वतीने अधिकृत एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेने कांदा लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेतला. त्यामुळे कांद ...
वणी : पावसाळी वातावरण व कांदा खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत असून बुधवारी (दि. २) १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. ...