कांदा मराठी बातम्या | onion, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक घटली - Marathi News | The arrival of onions in the Umrane market committee declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक घटली

उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक निम्म्याने घटली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे. ...

लासलगावी आता अमावास्येलाही कांदा लिलाव सुरू राहणार - Marathi News | Onion auction will continue in Lasalgaon for the new moon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी आता अमावास्येलाही कांदा लिलाव सुरू राहणार

लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून अमावास्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चण्ट‌्स असोसिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती दि लासलगाव मर्चण्ट‌्स असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापार ...

वणीत कांद्याची कमी आवक - Marathi News | Low inflow of weed onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत कांद्याची कमी आवक

वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात अल्पशी वाढ झाली असून कांदा आवकही कमी झाल्याने कांदा दरात अजून वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

नाफेडकडून उशिराने कांदा खरेदी - Marathi News | Late purchase of onions from NAFED | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाफेडकडून उशिराने कांदा खरेदी

लासलगाव : यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नाफेडकडून होणाऱ्या कांदा खरेदीवरही परिणाम झाला. यावर्षी तब्बल एक महिना उशिराने लासलगाव बाजार समिती आवारात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली. त्यातही नाफेडने नेमलेल्या एजन्सीला व्यापारी वर्गाने विरोध दर्शवि ...

लासलगावी व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद - Marathi News | Auction closed by Lasalgaon traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद

नाशिक : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गुरुवारी (दि.३) नाफेडच्या वतीने अधिकृत एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेने कांदा लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेतला. त्यामुळे कांद ...

वणीत १३ हजार क्विंटल कांदा आवक - Marathi News | 13,000 quintals of onion arrives in Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत १३ हजार क्विंटल कांदा आवक

वणी : पावसाळी वातावरण व कांदा खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत असून बुधवारी (दि. २) १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. ...

अभोण्यात कांद्याला २३०० रुपये भाव - Marathi News | The price of onion is Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांद्याला २३०० रुपये भाव

अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.१) ४९८ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे १०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २,३०० रुपये, किमान ३०० रुपये, तर सरासरी १,७०० ते १,८०० रुपये भाव मिळाला. ...

चाळीत साठवलेल्या कांद्यालाही बाधा - Marathi News | Stir in the onion stored in the pan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीत साठवलेल्या कांद्यालाही बाधा

नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध ...

नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटल कांदा आवक - Marathi News | 5500 quintals of onion arrives in Nandurshingote sub-market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटल कांदा आवक

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजारात शुक्रवारी (दि. २८) कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली अस ...

लासलगावी गत सप्ताहात १ लाख क्विंटल कांद्याची आवक - Marathi News | 1 lakh quintals of onions arrived in Lasalgaon last week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी गत सप्ताहात १ लाख क्विंटल कांद्याची आवक

लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६००, कमाल २०२१ रुपये, तर सर्वसाधारण रुपये १५७६ रुपये प्रति क्विंटल राहिले. ...