निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आह ...
लासलगाव : नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेडकडे लेखी मागणी केलेली आहे, ...
खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा ...
पाळे खुर्द : सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील रब्बी हंगामावर बेमोसमी पावसाचा परिणाम झाल्याने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यंदा कांदा पिकाचे उत्पादन एकरी ८० ते ९० क्विंटल झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून एकरी सरासरी १८० ते १ ...
Wardha news agriculture अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. ...
पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात व ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवारी (दि.३) ५४१ वाहनातून अंदाजे १२,००० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन कमाल भाव १५०० रुपये, किमान भाव २०० रुपये तर सरासरी ११५० ते १२५० रुपये भाव मिळाला. ...