विंचूर येथील कांदा मार्केट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:19 PM2021-04-27T23:19:03+5:302021-04-28T00:48:55+5:30

विंचूर : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारावरील शेतीमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

Onion market at Vinchur closed | विंचूर येथील कांदा मार्केट बंद

विंचूर येथील कांदा मार्केट बंद

Next
ठळक मुद्देलिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

विंचूर : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारावरील शेतीमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असून, सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Onion market at Vinchur closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.