पुणे - माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बारा जणांविरुद्ध घर बळकावल्याप्रकरणी गुन्हा खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? - चंद्रशेखर बावनकुळे "शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला भारतीय नौदलात नोकरीची संधी, ३०० हून अधिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज "मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार", ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका
Nokia, Latest Marathi News भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल. Read More
HMD ग्लोबल नोकिया XR20 सारख्या मजबूत स्मार्टफोनवर काम करत आहे, याची घोषणा जुलै 2021 मध्ये झाली होती. एका अहवालानुसार, या फोनला आधी Nokia Sentry 5G असे संबोधले जात होते. ...
Nokia G11 Plus नोकियाने भारतात एक स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च केला असून, किंमत 13 हजारांपेक्षा कमी आहे. ...
तुम्हाला माहितीये नोकिया फोन तयार करण्यापूर्वी काय करत होती? टोयोटानं कार तयार करण्यापूर्वी कशाचं उत्पादन सुरू केलं होतं? पाहूया प्रसिद्ध कंपन्यांची अशीच मजेशीर यादी. ...
स्वस्त स्मार्टफोन घेणं आता काही युजर्सना महागात पडणार आहे. एंट्री आणि बजेट सेगमेंटमधील या स्मार्टफोनच्या प्रोसेसरमुळे युजर्सच्या डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...
Nokia 6310 : पाहा किती आहे किंमत. सर्वात पहिल्यांदा हा फोन २००१ मध्ये लाँच करण्यात आला होता. ...