राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Death in Plane Crash: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी ते आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमान तळाव ...
Ajit Pawar Death : तुमच्या सोबतच्या अनेक आठवणी, अनेक मुलाखती आणि मुलाखती शिवाय तुम्ही खाजगीत जा गप्पा मारल्या त्या आठवणींचे मोहोळ समोर आहे..! कोणती आठवण ठेवायची आणि तुमच्यातले वेगळेपण शोधायचे याचे मनाशीच युद्ध सुरु आहे. ...
Ajit Pawar plane crash Baramati: अजित पवारांचे विमान विमानतळावर उतरत होते, परंतू ते पुन्हा वर गेले आणि गोल गोल फिरू लागले. आम्ही शेतात काम करत होतो. आम्ही ते विमान पाहिले. अचानक खाली आले आणि कोसळले आणि स्फोट झाले. विमानाचे भाग आमच्या घरापर्यंत उडाले, ...
अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत. ...
Ajit Pawar Death in Plane Crash: आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...