राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Memorable Speech: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं. ...
Ajit Pawar Passes Away: अजित दादा पवार यांच्या निधन वार्तेमुळे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे पुन्हा लक्षात आले असेल; याबाबत प्रेमानंद महाराजांनी केलेले मार्गदर्शन पाहू. ...
Plane Crash in Baramati: ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. त्याच बारामतीत अजित पवारांचे अकाली निधन होणे हा विचित्र योगायोग समोर आला. ...
नांदेडमध्ये पोहचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांची ही नांदेडची शेवटची भेट ठरली आहे. ...