राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ram Mohan Naidu on Ajit Pawar plane crash: केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी अजित पवार विमान अपघाताची प्राथमिक माहिती दिली. बारामतीत लँडिंगवेळी वैमानिक आणि ATC मध्ये काय संवाद झाला? वाचा सविस्तर तांत्रिक अहवाल. ...
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Sad Demise: दादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांची उणीव सदैव भासत राहील. ...
Ajit Pawar Plane Crash Reason: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय, ते ब्लॅक बॉक्सच्या तपासात स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे. ...