राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
एकीकडे शरद पवार यांच्या सभांना होत असलेली गर्दी आणि दुसरीकडे महायुतीच्या मातब्बर आमदारांचं आव्हान, अशा स्थितीमुळे ही विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचली आहे. ...
आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मला सोडून गेलेले परत निवडून आले नाहीत, असा एक जुना किस्सा सांगत, आता सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना केला. ...