Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तर ...
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीण होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादे ...
नऊ किलोमीटर अंतरावरील राणीअमरावती गावाच्या पुढे कमळजापूर येथे नदी काठावर असलेल्या कमळजाई भवानीमाता हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. ...
दादरच्या सैतान चौकी परिसरात ‘जाखादेवी’चे स्थान आहे. सध्या जाखादेवीचे मंदिर जिथे आहे; तिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबीयांनी खोदकाम केले. ...
नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, देवींच्या मंदिरांसह अनेकांच्या घरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या मंडपात देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. त्यामुळे सोमवारपासूनच सार्वजनिक मंडळांमध्ये दांडिया, गरबाची खेळण्यासाठी स ...
अहमदाबाद महामार्गलगत चारोटीजवळ डहाणू स्टेशनपासून २६ कि.मी. अंतरावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते, असा भाविकांचा विश्वास आहे. ...