Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातच अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात. अशातच अनेकांसमोर उपवासासाठी कोणते पदार्थ खावे हा प्रश्न असतो. ...
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंगळवारी रात्री ८ वाजतापासूनच गर्दी वाढायला लागली. बुधवारी सकाळी ७.३० वाजतापासून गर्दीने उच्चांक गाठला. ...
तब्बल साडेतीन शतकांपूर्वीचे स्वयंभू स्थान असलेली आदिमाया जरीमरी देवी वरळीच्या डोंगरमाथ्यावर वास्तव्य करून आहे. मात्र हे स्थान गेल्या काही दशकांतच नावारूपाला आले आहे. ...