Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड चेकनाका येथील नवयुग को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे ४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून देवीची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ...
शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. ...