लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई - Marathi News | Former corporator of Shiv Sena M.K. Action has been taken against Madhavi  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे.  ...

महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड  - Marathi News | Human skull found in Mahape MIDC, CCTV revealed that it was brought by a dog | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मानवी कवटी असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. ...

बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना - Marathi News | Beating up for asking the reason for his misbehavior with his sister; Incident in ghansoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना

लिफ्ट देऊन अर्ध्यात उतरवल्याने झाला वाद  ...

शिवप्रेमींनी गड किल्यांवर साजरा केला दसरा; गडाला बांधले तोरण - Marathi News | Chatrapati Shivaji Maharaj Activist celebrated Dussehra on the forts; Archway built to the fort | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवप्रेमींनी गड किल्यांवर साजरा केला दसरा; गडाला बांधले तोरण

पारंपारीक पद्धतीने शस्त्रपुजनासह मिरवणुकीचे आयोजन ...

विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी उपोषण; सूचना हरकतीसाठी वाढीव मुदतीची मागणी  - Marathi News | Fasting is going on in Vashi for public awareness of development plan   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी उपोषण; सूचना हरकतीसाठी मुदतीची मागणी 

विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी वाशीमध्ये उपोषण सुरू आहे.  ...

संत्र्याच्या ट्रकमध्ये १४७६ कोटींचे ड्रग्ज; केंद्रीय यंत्रणेची नवी मुंबईत कारवाई - Marathi News | drugs worth 1476 crores in orange truck action of central system in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संत्र्याच्या ट्रकमध्ये १४७६ कोटींचे ड्रग्ज; केंद्रीय यंत्रणेची नवी मुंबईत कारवाई

अमली पदार्थाचा मोठा साठा नवी मुंबईत आल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी? - Marathi News | shiv sena former councillor claims to threat of join the eknath shinde group otherwise we will do encounter | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी?

मला थेट धमकी देत शिंदे गटात सामील होण्यास सांगितल्याचा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. ...

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची संग्रामला भेट; दिबांच्या आठवणींना दिला उजाळा  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's visit to Sangram; Give light to the memories of Diba | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची संग्रामला भेट; दिबांच्या आठवणींना दिला उजाळा 

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता.स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. ...