लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त 27 हजार सानुग्रह अनुदान जाहीर - Marathi News | 27 000 grant announced to navi mumbai municipal corporation officers employees on the occasion of diwali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त 27 हजार सानुग्रह अनुदान जाहीर

आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याविषयी ही माहिती दिली. ...

सार्वजनिक आरोग्य विभाग करणार १०० हून अधिक सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण - Marathi News | public health department will distribute digital health boards to more than 100 societies in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सार्वजनिक आरोग्य विभाग करणार १०० हून अधिक सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण

- हार्ट फाउंडेशनच्या उपक्रमाला नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलची साथ  ...

एकाच दिवशी अपघाताच्या तीन घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक; अपघात करणाऱ्या वाहन चालकांनी ठोकली धूम - Marathi News | Three accidents on the same day, two in critical condition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकाच दिवशी अपघाताच्या तीन घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक; अपघात करणाऱ्या वाहन चालकांनी ठोकली धूम

सोमवारी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी याठिकाणी अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन घटना दुचाकीस्वारांसोबत तर एक घटना पादचाऱ्यासोबत घडली आहे. याप्रकरणी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदावर विजय चौगुले यांची नियुक्ती  - Marathi News | Balasaheb s Shiv Sena appoints Vijay Chaugule as Navi Mumbai District Chief | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदावर विजय चौगुले यांची नियुक्ती 

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई कार्यकारिणीची घोषणा केली आहे. ...

पारंपारिक शेतीला अधुनिक तंत्राची जोड देण्यास प्रोत्साहन देणार : अब्दुल सत्तार  - Marathi News | To encourage addition of modern techniques to traditional agriculture Abdul Sattar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पारंपारिक शेतीला अधुनिक तंत्राची जोड देण्यास प्रोत्साहन देणार : अब्दुल सत्तार 

नैसर्गिक शेतीला चालना देणार असल्याचं सत्तार यांचं वक्तव्य. ...

देशमुख टोळीचे पोलिसांनी मोडले कंबरडे, पाचव्यांदा लागणार मोक्का - Marathi News | Police broke the back of Deshmukh gang it will be the fifth time | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देशमुख टोळीचे पोलिसांनी मोडले कंबरडे, पाचव्यांदा लागणार मोक्का

नवी मुंबईत गुन्हेगारी दहशत पसरवून पाहणाऱ्या विकी देशमुख याच्या टोळीवर पाचवा मोक्का लावण्याच्या प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. ...

तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये - Marathi News | Electricity thieves in Turbhe, customers caught stealing pay Rs 6.29 lakh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये

तुर्भे मॅफ्को शाखेअंतर्गत वीजचोरी करणाऱ्यांवर छापे टाकून नुकतीच कारवाई करण्यात आली. एकूण आठ जणांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली.  ...

८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने गिळली होती कवळी, डॉक्टरांकडून 'ऑपरेशन' यशस्वी - Marathi News | 83 year old senior citizen swallowed sheaf doctor succeeded in removing by surgery | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने गिळली होती कवळी, डॉक्टरांकडून 'ऑपरेशन' यशस्वी

तज्ज्ञ डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारा ही कवळी बाहेर काढल्याने रुग्णाचे प्राण वाचले. ...