'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
National Democratic Alliance FOLLOW National democratic alliance, Latest Marathi News NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
Bihar Election Survey: बिहारमध्ये जातीय समीकरण खूप महत्वाचे आहे. नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणना केली होती. ...
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देश भले एकवटला असेल; परंतु ‘एनडीए’मध्ये सत्तेचा तोल ढळेल, अशा शक्यतेने आघाडीच्या राजकारणावर चिंतेचे सावट पडलेले दिसते. ...
दिल्लीत रालोआचे शक्तिप्रदर्शन; आगामी निवडणुकांमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणना प्रमुख मुद्दे असणार ...
२०२४ मध्ये एनडीए-३ ची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी बैठक आहे. अशोका हॉटेलमध्ये ही बैठक घेण्यात आली. ...
Bihar Assembly Election 2025 Politics: २०१४ पासून एनडीचे निष्ठावंत सहकारी होतो. आमच्यावर सातत्याने अन्याय झाला. परंतु, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही. बिहारमधील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू केली असून, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, अशी म ...
Ramdas Athawale News: राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला चिंता नाही. २०२९ मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
Manipur President Rule Issue In Lok Sabha: मध्यरात्री वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत मणिपूरसंदर्भात चर्चा झाली. ...
२ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाईल. सरकारने यासाठी ८ तासांच्या चर्चेचा अवधी निश्चित केला आहे ...