देवळाली कॅम्प : छावणी परिषद नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत उर्दु शाळा इमारत हस्तांतर व आगामी तीन वर्षाकरीता कचरा संकलनासाठी हायड्रोलिक गाड्यांचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत सर्व रहिवाशांपर्यंत पहिले पाणी पोहचवा मगच दरवाढीचा विचार करा अशी भ ...
घोटी : घोटी बाजार समितीत विक्र ीसाठी येणाºया टमाट्याला ५० किलो पैसे इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या बाजारात टमाट्याची पंचवीस किलोचे कॅरेट अवघ्या दहा ते पंधरा रुपयाला मागत असल्याने शेतकरी हा माल घरी न नेता रस्त ...
सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस ...
नाशिक : महिलांना आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अस्मिता या योजनेची ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महिलांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, यासाठी महिला बचतगटांना अधिक सक्षम केले जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास ...
नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले ...
नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले ...
सिडको परिसरातील मोरवाडी भागात वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या बुरकुले सभागृहाच्या लोकर्पण गुरूवारी (दि.१२) करण्यात आले. यावेळी मुंडे उद्घाटक म्हणून बोलत होत्या. ...
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याचे सुचीत केले असून, सरकारच्याच आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात अॅट्रासिटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ते पाहता कायद्याने अधिक कठोर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कायदाच नष्ट करण्याचा प्रयत्न केल ...