कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लो ...
श्रमिकांची सायकल रॅली सकाळी आठ वाजता महात्मानगर मैदानापासून सुरू झाली. यावेळी फाउण्डेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, किरण चव्हाण, डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते. महात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरूष, महिला सायकलींसोबत ...
जसा भाव आहे, तशी भगवंताची मूर्ती बनते. ज्याप्रकारे माता-पित्याच्या जवळ जाण्यासाठी तयारी करण्याची गरज नसते, तसेच भगवंताच्या जवळ जाताना कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते. माता-पिता हेच आपले भगवान आहेत, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त क ...
महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी मह ...
भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले. ...
नाशिक जिल्ह्यातील २४ वाळू ठिय्यांपैकी जेमतेत सहा ठिय्यांचा आजवर लिलाव झाला असून, लिलावातील ठिय्यांमधून वाळू उपसा करण्यास सुरुवात करण्यापूर्वीच न्यायालयाने वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांचे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्याने मुदतीत ठिय्यांमधून वाळू ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीसमधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ ...