लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गुप्तहेर नेमण्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार - Marathi News | Chandrakant Patil fired over questions from the detective | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुप्तहेर नेमण्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार

सध्या सोशल मिडीयावर गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातील पोस्ट फिरत असून, त्यात जर खरोखर महसूल खात्यात गुप्तहेर नेमले तर महसूल खत्यातील भ्रष्टाचार व गैर कारभार याला नक्कीच आळा बसेल यात तिळमात्र शंका नाही असे प्रारभंीच नमूद करून काही प्रश्न उपस्थित कर ...

नाशकात राष्ट्रवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च - Marathi News | NCP women's canal march in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात राष्ट्रवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय आसिफा नावाच्या मुलीवरील पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून ...

नाशिक शहरातील ३८ सायकलिस्टने केली पूर्ण नाईट बीआरएम राईड - Marathi News | 38 cyclists in Nashik City completed the full night BRM ride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील ३८ सायकलिस्टने केली पूर्ण नाईट बीआरएम राईड

बीआरएम म्हणजेच ब्रेवे रँडोनर्स माँडियॉक्स या उपक्र मातील २०० किमीची नाईट राईड येथील ३८ रायडर्सनी पुर्ण ...

मद्य दुकानांचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the way to the liquor shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्य दुकानांचा मार्ग मोकळा

नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने सरसकट बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दीड वर्षांपूर्वीच्या निर्णयात न्यायालयानेच फेरविचार याचिकेत बदल केल्यामुळे व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील म ...

मिरवणुकीला फाटा देत लोकवर्गणीतून बसविले सीसीटीव्ही - Marathi News | nashik, cctv,installe, publicdomain,ambedkarjyanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिरवणुकीला फाटा देत लोकवर्गणीतून बसविले सीसीटीव्ही

सातपूर :- पारंपरिक मिरवणूक,डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन प्रबुद्धनगर येथील प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम केला. महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने परिसरात कॅमेरे बसविण्यात ...

आयपीएल मॅचवर बेटींग सुरू असलेल्या हॉटेलवर छापा - Marathi News | nashik,ipl,match,betting,police,four,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयपीएल मॅचवर बेटींग सुरू असलेल्या हॉटेलवर छापा

नाशिक : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग लावणाऱ्या चौघा जुगा-यांना गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१३) रात्री छापा टाकून पकडले़ या चौघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

''अरंगेत्रम'' पैंजनांच्या झनकाराने जिंकली नाशिककरांची मने - Marathi News | "Arangatram" won by Nashik Mane won by the clash of Panjano | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''अरंगेत्रम'' पैंजनांच्या झनकाराने जिंकली नाशिककरांची मने

घुंगरूं शिवाय नृत्यकलेचे ग्रहण केल्यानंतर कनकलता नृत्यालयाच्या शिष्यांच्या प्रथमच घुंगरुंसह भरतनाटय़म नृत्यकलाविष्कार सादरीकरणाने ह्यअंगत्रेमह्णमध्ये पैजनांचा झनकार घुमला. कनकलता प्रतिष्ठानतर्फे रविवारी भरत नाटय़मची पदवीप्राप्त शिष्या निधी ठाकर, साक्षी ...

नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली - Marathi News | nashik, ayyappa,temple,donation, box,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली

नाशिक : शहरातील चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केले असून दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे़ द्वारका परिसरातील अय्यपा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१४) रात्रीच्या ...