जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ...
उमराणे : उमराणेसह परिसरात शुक्र वार (दि.१) रोजी रात्री नऊ वाजेपासुन ते शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने येथील परसुल व पांगळी नदीला महापूर आला आहे. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी या हंगामात निच्चांकी कांदा आवक होवून शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रूपये भाव जाहीर झाला. ...
यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. ...
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला. ...